डिसेंबर 2025 – कार्यअहवाल विश्वरूप प्रतिष्ठान

 8 डिसेंबर 2025 महाड – शेवगा लागवड प्रकल्प संदर्भात महत्त्वपूर्ण बैठकमहाड येथे विश्वरूप प्रतिष्ठानच्या प्रोजेक्ट डायरेक्टर मा. मीनल बुटाला व कृषी अधिकारी श्री. धीरज तोरणे यांच्यात शेवगा लागवड प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.या बैठकीत शेवग्याच्या लागवडीसाठी तांत्रिक मार्गदर्शन, कृषी खात्याकडून मिळणारे सहाय्य, तसेच आदिवासी व ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी संयुक्त उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला.कृषी विभागाकडून …

डिसेंबर 2025 – कार्यअहवाल विश्वरूप प्रतिष्ठान Read More »